प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा गरीब कुटुंबांना लाभ
नवी दिल्ली, दि.३१ – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 26 डिसेंबर 2018 पर्यंत 5 कोटी 89 लाख 9 हजार 526 एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 34 लाख 62 हजार 409 जोडण्या देण्यात आल्या असून गोव्यात 1,053 जोडण्या देण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
हेही वाचा :- ग्रामीण युवकांमध्ये खेळांना चालना
Please follow and like us: