मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच
– हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा रद्द
– हेलिकॉप्टर तातडीने राजभवन येथे उतरविले
मुंबई दि.१३ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने आणीबाणीच्या परिस्थितीत हेलिकॉप्टर राजभवन येथे उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा सातारा-पाटण रद्द करण्यात आला आहे.
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात स्वतंत्र बालक्षयरोग उपचार कक्ष सुरू होणार
मुंबईतील राजभवन येथून एकनाथ शिंदे सातारा येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र बिघाड झाल्याचे लक्षात येताच आणीबाणीच्या परिस्थितीत ते तातडीने जमीनीवर उतरविण्यात आले.