एसएसबीच्या महासंचालकपदी कुमार राजेश चंद्रा यांची नियुक्ती
नवी दिल्ली, दि.०८ – एसएसबीचे महासंचालक म्हणून कुमार राजेश चंद्रा यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने मंजुरी दिली आहे. पदभार स्वीकारल्यापासून ते 31.12.2021 या त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत ते या पदावर राहतील. कुमार राजेश चंद्रा सध्या बीसीएएसचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा :- प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 26 डिसेंबर 2018 पर्यंत 33.66 कोटी खाती
Please follow and like us: