हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची सु-30 एमकेआय विमानातून यशस्वी चाचणी

नवी दिल्ली, दि.१७ :- हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची ओदिशा तटावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. सु-30 एमकेआय विमानातून ही चाचणी घेण्यात आली.  देशात प्रथमच विकसित करण्यात आलेल्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राने हवेतच लक्ष्य अचूक भेदले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ आणि हवाई दलाचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :- शिवसेनेच्या ५ ते १० विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार ?

Devendra Fadnavis के महा-जनादेश यात्रा पर अंड्डे और कडकनाथ मुर्गे वरसे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email