* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> अवकाळी पावसामुळे मुंबईत हवेतील प्रदूषण कमी – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

अवकाळी पावसामुळे मुंबईत हवेतील प्रदूषण कमी

मुंबई दि.२७ :- मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाली असून प्रदूषण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

बोरिवली- विरार पाचवी, सहावी मार्गिका; खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची काम करण्यास ‘एमआरव्हीसी’ ला मान्यता

दिवाळीच्या दिवसात मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली होती. उच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यास केवळ दोन तासांची मर्यादा घालून दिली होती. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनातर्फे धूळप्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली.

राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयपूर येथे रोड शो

अवकाळी पावसामुळे मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल वगळता सर्व भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली आला आहे. पुढील तीन ते चार दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक चांगल्या स्थितीत राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *