तुळजापूर-सोलापूर महामार्गावर एस टी बस व टेम्पोचा आपघात

तुळजापूर दि.०३ :- सोलापूर महामार्गावर एस टी बस व टेम्पोचा आज संध्याकाळी ४ वा सुमारास आपघात २६ जण जखमी. टेम्पोमध्ये भाविक होते सर्व जखमी हॉस्पिटल मध्ये दाखल. पोलिस तपास सुरू.

हेही वाचा :- आत्महत्या करणार याची शिक्षा मला सांगा..चक्क मुंबई पोलिसांनच्या अधिकृत ट्विटर हँडल वर ट्विट…

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email