भाजपचे एक डझन आमदार विधिमंडळात गोंधळ घातल्यामुळे निलंबित

विधिमंडळात गोंधळ घातल्यामुळे भाजपच्या एक डझन आमदारांचे निलंबन .
मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे माइक ओढणे आणि सभागृहात अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ०५-०७-२०२१-सोमवारी भाजपाच्या एक डझन सदस्यांना निलंबित करण्यात आले .

१) गिरिश महाजन
२) संजय कुटे
३) अभिमन्यु पवार
४) आशिष शेलार
५) पराग आळवणी
६) योगेश सागर
७) राम सातपुते
८) नारायण कुचे
९) अतुल भातखळकर
१०) बंटी भागडिया
११) हरिष पिंपळे
१२) जयकुमार रावल

या सर्व-१२-आमदारांना या-२०२१-वर्षात मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामील होण्यास मज्जाव करण्यात आले आहे संसदीय कामकाज मंत्री मा-अनिल परब यांनी ही माहिती आजच विधानसभेमध्ये दिली . पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दु:स्वासही झालेले घटनेनंतर मा-अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आला

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email