एनसीसी विद्यार्थी मारहाण पोलिसांकडून दखलपात्र गुन्हा दाखल
ठाणे दि.०४ :- जोशी बेडेकर महाविद्यालयात ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी दखल घेऊन दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना एनसीसीच्याच वरिष्ठांकडून काठीने अमानूष मारहाण करण्यात आली होती.
मरिन लाईन्स येथे इमारतीचा काही भाग कोसळून तीन जण जखमी
याची चित्रफीत काल समाज माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. पोलिसांनी मारहाण झालेल्या काही विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवून हा गुन्हा दाखल केला.
सेवानिवृत्तीनंतरही म्हाडा’ची घरे न सोडणा-या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई
दरम्यान या प्रकरणी आज काही विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांच्या युवा संघटनांकडून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.