सागरी किनारा मार्गाचे ७४ टक्के काम पूर्ण
मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस होता.
टेभीनाका येथील आनंदाश्रमात जल्लोष
मात्र वरळी येथील पुलाच्या खांबांमधील अंतर वाढविल्यामुळे बांधकाम कालावधीत वाढ झाली असून हा पूल जून २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.