पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तब्बल ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.‌

मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी उद्यापासून – महाराष्ट्र सागरी मंडळाचा उपक्रम

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५ हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

१४ हजारांहून अधिक पदांसाठी लवकरच पोलीस भरती

हा प्रकल्प पुढील ३२ महिन्यात कार्यान्वित होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.