कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार प्रभाकर गावडे यांचे निधन
(जय दूबे)
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार प्रभाकर गावडे यांचे ह्रुधापकाळाने आणि अल्पाजाराने निधन झाले. गेले काही वर्ष ते सिटी न्यूज या स्थानीक वृत्तवाहिनीसाठी काम करीत होते. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी लेखन कमी केले. प्रकृतीही त्यांना साथ देत नव्हती. त्यांच्यावर कर्करोगासाठी उपचार सुरु होते तरीही ते शेवटपर्यंत महापालिका पत्रकार कक्षात येत होते. त्यांच्या निधनाबद्दल पत्रकारांनी शोक व्यक्त केला आहे.
Please follow and like us: