दिवाळी सुट्टीत एसटीला ३२८ कोटी ४० रुपयांचा महसूल
मुंबई दि.१७ :- गेल्या १५ दिवसांत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ३२८ कोटी ४० लाखांची कमाई केली आहे. एसटीच्या परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार यंदाच्या दिवाळीत सर्व गाड्यांच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ केली गेली होती.
दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत घरे, वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री
भाऊबीजेच्या दिवशी एसटीला ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला भाऊबीजेला एसटीला ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.