ठळक बातम्या

अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर

मुंबई दि.०४ :- मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी आज (शुक्रवार) सकाळी ऑनलाइन जाहीर करण्यात आली.
दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या १ लाख २४ हजार ७१५ जागांसाठी एकूण ३७ हजार ४७९ विद्यार्थी पात्र होते.

इतर मोठ्या शहराच्या तुलनेत मुंबईत महिलांना सुरक्षित वाटते – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यापैकी २८ हजार ६७७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. १८ हजार ४५६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे , ४ हजार ९१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि २ हजार १४१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *