वानखेडे स्टेडियमध्ये उभारण्यात आलेल्या सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
मुंबई दि.०१ :- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्यात आला आहे. हा पुतळा २२ फूट उंचीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले.
नम्रता आणि संयम हेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
यावेळी सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आदी उपस्थित होते.