ठळक बातम्या

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

मुंबई दि.३१ :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याही प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

ठाणे परिवहन सेवेची डोंंबिवली ते दिवा बससेवा सुरू

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपाल बैस यांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

ठाणे महापालिकेतर्फे येत्या १ ते ३ डिसेंबर दरम्यान पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन

दरम्यान मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित कर्मचारी, अधिकारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *