मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपती दर्शनासाठी विदेशी पाहुणे
३० हून अधिक देशांचे वाणिज्यदूत, अधिकारी उपस्थित
मुंबई दि.२७ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज विदेशातील पाहुण्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. यात रशियाच्या सेंट पीटसबर्गचे उपप्रांतपाल व्लादिमीर क्याजिनीन यांच्यासह
दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाचे नवे धोरण जाहीर
मुंबईतील विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आदींचा समावेश होता. या मान्यवरांनी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री
शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. दूर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतील मुलांच्या हस्ते यावेळी आरतीही करण्यात आली. सर्व विदेशी पाहुण्यांनी श्री गणेश पूजाविधीची माहिती घेतली.