कडोंमपा परिवहन सेवेच्या ताफ्यात दहा विद्युत बस दाखल होणार
कल्याण दि.२० :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात येत्या आठवड्यात दहा विद्युत बस दाखल होणार आहेत. विद्युत बसच्या या प्रस्तावाला शासनाने मे २०२२ मध्ये मंजुरी दिली होती.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदाच्या वर्षी १९१ कृत्रिम तलाव
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०७ विद्युत बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरांतंर्गत व कल्याण डोंबिवली शहराबाहेरील प्रवाशांकरता ई बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले.