ठळक बातम्या

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र; समितीची उद्या मंत्रालयात बैठक

मुंबई दि.०९ :- मराठवाडय़ातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची बैठक उद्या (मंगळवारी) मंत्रालयात होणार आहे.
स्थानीय लोकाधिकार समितीमुळे ९० हजार मराठी माणसांना बँकांमध्ये नोकरी मिळाली – मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा समाजास कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन केली होती.
मुष्टियुद्ध स्पर्धेत ६० शाळांमधून ५४० विद्यार्थ्यांचा सहभाग
या बैठकीत मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ हे या समितीच्या बैठकीतले प्रमुख मुद्दे चर्चेले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *