अभिनेत्री श्रीदेवी यांना गुगलची आदरांजली
मुंबई दि.१३ :- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ६० वाढदिवसानिमित्त गुगलने डूडल करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलच्या सर्च इंजिनवर श्रीदेवींच्या छायाचित्रांचे डूडल करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ तासात आणखी १६ रुग्णांचा मृत्यू