ठळक बातम्या

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नियुक्ती

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेत सध्या आयुक्त म्हणून विजयकुमार म्हसाळ काम पाहात होते.

वैद्य हे राज्यकर सहआयुक्त म्हणून काम पाहात होते. ठाणे महापालिकेत जकात विभागातही त्यांनी काम केले होते.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *