Thursday, August 20, 2026
Latest:
पर्यटन

नेरळ आणि अमन लॉज दरम्यानची मिनी ट्रेन येत्या १० जूनपासून बंद

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय
माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहणार
मुंबई, दि. ७
नेरळ आणि अमन लॉज दरम्यान पावसाळ्यात मिनी ट्रेन बंद राहणार आहे. ही प्रवासी सेवा खंडित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

पावसाळ्यात नेरळ आणि अमन लॉजदरम्यानची प्रवासी सेवा १० जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र या दरम्यान माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *