मुंबई दि.१६ :- गेल्या पाच वर्षांत पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्या किंवा ती थकविवणाऱ्या जलजोडणीधारकांची संख्या तब्बल १ लाख ६५ हजार ३६१ असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
बेपत्ता महिलांच्या तपासासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शोधमोहीम राबवावी- रुपाली चाकणकर
२०१९-२०मध्ये २१ हजार ७१० जणांनी पाणी देयक वेळेत भरले नव्हते. तर २०२३-२४मध्ये हीच संख्या ९४१ आहे. पाण्याचे देयक एका महिन्यात भरणे बंधनकारक आहे. मात्र दिलेल्या मुदतीत देयक न भरल्यास देयकाच्या रकमेवर दर महिन्याला दोन टक्के आकारणी केली जाते.
वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे- उपमुख्यमंत्री फडणवीस
या अतिरिक्त आकारातून जल जोडणीधारकांना विशेष सवलत देण्यासाठी २०१९-२०पासून अभय योजना २०२० सुरू करण्यात आली. या योजनेला चांगला प्रतिसाद मुंबईकरांनी दिला असला तरी पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी झालेली नाही.
कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…
कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…
डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…
सचिन शिंदे मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…
सचिन शिंदे मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…
मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…