वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई दि.१६ :- वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यभरात उद्यापासून पुन्हा तापमानवाढ होण्याची शक्यता
फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात सागरी किनारा मार्ग, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी अशी विनंती केली होती.
सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय जाहिरातीत नाव आणि छायाचित्राचा वापर
सागरी किनारा मार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात केली.