वाहतूक दळणवळण

मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई दि.०६ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (रविवारी) मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ठाणे ते वाशी /नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर असणार आहे.

केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर

परिणामी ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील गाड्या आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *