किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश
मुंबई दि.१० :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या प्रकरणी किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महापालिका प्रशासनाकडून साडेचार हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल
राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असून भाजपाचे नेते सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. असा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या विरोधात अनिल परब यांनी विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.