अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.०९ :- चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी दिल्ली येथे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
Dombivali ; फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा (Video)
कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केले होते.
राष्ट्रवादीच्या टाळीला भाजपची साथ – शेखर जोशी
मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुराल, राम लखन, हे कौशिक यांचे गाजलेले चित्रपट. रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है, तेरे नाम आदि चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.