वाहतूक दळणवळण

होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या दहा विशेष गाड्या

मुंबई दि.०१ :- होळीनिमित्त मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल-छापरा दरम्यान आणखी दहा विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाची तीव्रता आणखी वाढणार, दिवसा उकाडा आणि रात्री थंडी, काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई-गोरखपूर वातानुकूलित स्पेशल (४ सेवा) आणि पनवेल-छपरा स्पेशल (६ सेवा) अशा दहा गाड्या चालविण्यात येणार आहेत.‌ याचे आरक्षण, थांबे आणि अन्य माहितीसाठी www.irctc.co.in या किंवा www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *