मध्य रेल्वेवर अप आणि डाऊन जलद मार्गाच्या लोकल थांब्यात बदल
मुंबई दि.२० :- मध्य रेल्वेवर अप आणि डाऊन जलद मार्गाच्या लोकल थांब्यात आजपासून बदल करण्यात आला आहे. आता या जलद गाड्या
१२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या जागी थांबणार आहेत.
‘महारेरा’च्या नोटीसीनंतर विकासकाकडून नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती अद्ययावत
कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवर हा बदल लागू करण्यात आला आहे.
नागरी अभिवादन सोहळ्यात विविध सन्मान पुरस्कार प्रदान
जलद मार्गावरील लोकल अप व डाऊन दिशेने पंधरा डब्यांची लोकल जिथे थांबते त्या जागी थांबणार आहे. बारा डब्यांच्या लोकलचा पहिला मोटरमन डबा आता तीन डबे पुढे जाऊन पंधरा डब्यांचा मोटरमन डबा जिथे थांबत होता तिथे थांबणार आहे.