अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचे उद्या अर्थसंकल्प विश्लेषण
मुंबई दि.०१ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे उद्या (२ फेब्रुवारी) संध्याकाळी सहा वाजता राज्यसभेचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
बचतगटांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्थसंकल्पाचे विश्लेषण स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्यावतीने आयोजित केले जाते.
नव्या उद्योगांसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय
शिवाजी पार्क, दादर येथील स्मारकाच्या मादाम कामा सभागृह क्रमांक २ येथे हे व्याख्यान होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूबवरही याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.