पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणूक प्रचार आज संपला
मुंबई दि.२९ :- पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठीचा निवडणूक प्रचार आज संपला. या मतदारसंघात उद्या (सोमवारी) मतदान होणार असून येत्या २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
माजी सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले ‘संस्कृत राजभाषा व्हावी’
नाशिक ,अमरावती या पदवीधर मतदारसंघात तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे.