अदानी समुहातील गैरकारभाराची स्वतंत्र तपास ‘एसआयटी’मार्फत करावी- नाना पटोले
मुंबई दि.२८ :- अदानी समुहातील गैरकारभाराची स्वतंत्र तपास ‘एसआयटी’मार्फत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे संबंध सर्वांना माहिती आहेत.
मुंबई १ कार्डद्वारे ‘बेस्ट’ बसचेही तिकीट काढता येणार
स्टेट बँक ऑफ इंडिया, ‘एलआयसी’सह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये डुबण्याची भिती निर्माण झाली आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.