ठळक बातम्या

उर्फी जावेद विचारतेय, कुणी घर देता का घर

मुंबई दि.२७ :- अभिनेत्री उर्फी जावेद हिला मुंबईत रहाण्‍यासाठी भाड्याने घर हवे आहे; पण तिला कुणीही घर देत नाही, अशी माहिती तिने ट्‌वीट करून दिली आहे. आपल्या कपड्यांमुळे मुसलमान मालक मला भाड्याने घर देत नाहीत आणि मी मुसलमान आहे; म्‍हणून हिंदु मालक घर भाड्याने देत नाहीत.

ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला ठाण्यात येणार- उद्धव ठाकरे

 

बहुतांश शहरातील आणि औद्योगिक वसाहतींमधील पाणी पुरवठा उद्या बंद

मला मिळणार्‍या राजकीय धमक्‍यांची काही मालकांना भीती वाटते. त्‍यामुळे मुंबईत भाड्याने जागा शोधणे अवघड असल्याचे उर्फीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *