प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजवंदन
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क येथे साजरा
मुंबई दि.२६ :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले.
लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरीष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.
ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला ठाण्यात येणार- उद्धव ठाकरे