रत्नागिरी येथे येत्या एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे समेलन
मुंबई दि.२५ :- रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्रातर्फे येत्या १५ ते १७ एप्रिल दरम्यान रत्नागिरी येथे
१२ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक समेलन आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास सुरुवात येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट
संमेलनाच्या प्राथमिक नियोजना संदर्भात राज्य खगोल मंडळाचे संस्थापक सदस्य, जेष्ठ खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण, श्रीनिवास औंधकर, सचिन मालेगावकर यांनी महविद्यालयास भेट दिली. तसेच राज्य खगोल अभ्यासक संमेलनाविषयी मार्गदर्शन केले.
दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे मुंबईच्या १२ प्रभागातील पाणीपुरवठा एक दिवस बंद
या संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील खगोल अभ्यासक पहिल्यांदा च कोकणात एकत्र येणार आहेत. खगोलशास्त्र विषयाशी संबंधित विविध व्याख्याने, निरीक्षणे प्रात्यक्षिके असे कार्यक्रम संमेलनात होणार आहेत.