‘ईडी’ अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा – २५ लाख रुपये आणि ३ किलो सोने लुटले
मुंबई दि.२४ :- ‘ईडी’चे अधिकारी असल्याचे भासवून चोरट्यांनी एका व्यावसायिकाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील झवेरी बाजार येथे घडला.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील स्थापत्य काम ६५ टक्के पूर्ण
या व्यावसायिकाच्या कार्यालयावर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारात चार अज्ञात चोरट्यांनी ‘ईडी’ अधिकारी असल्याची बतावणी करून छापा टाकला.
येत्या १ एप्रिलपासून राज्यात ई-ऑफिस कार्यपद्धती
या चोरट्यांनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि जवळपास तीन किलो सोने लुटले. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.