थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता
मुंबई दि.२० :-येत्या पाच दिवसांत थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचे लोट कमी होत असल्याने येत्या पाच दिवसांत किमान तापमानात सुमारे २ ते ३ अंशांनी वाढ होऊन थंडी काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक
निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात उन्हाच्या झळा जाणवरणार आहेत.