पोलीस भरतीसाठी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल
मुंबई दि.१९ :- पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी असताना पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांनीही अर्ज केले आहेत. यात आयुर्वेदिक डॉक्टर, अभियांत्रिकी शाखा, वकील, एमबीए शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांच्या रक्तदाबाची चाचणी
मुंबईतही सात हजार पदांसाठी भरती होत आहे. राज्यभरातील साडेसहा लाख पदवीधर उमेदवार तसेच ६८ तृतीयपंथियांनीही अर्ज केला आहे. राज्यभरात पोलीस दलातील १८ हजार ३३१ पदांसाठी सुमारे १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.