मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टचा प्रवास आता एकाच तिकीटात
मुंबई दि.१४ :- मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टचा प्रवास आता एकाच तिकीटात करता येणार आहे. ‘एमएमआरडीए’ची एकात्मिक प्रणाली सुविधा येत्या १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना ईडीचे समन्स, सोमवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रणालीची सुरुवात होणार आहे. भविष्यात हे कार्ड देशभरातील कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरता येणार आहे.