जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला आदेश
मुंबई दि.०७ :- जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीच्या बेबी टाल्कम पावडरच्या नमुन्यांची नव्या नियमांनुसार चाचणी करणार का? याबाबत सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही सरकारला दिले.
भिवंडी येथे तीन बोगस डॉक्टरांना अटक
कंपनीचे बेबी टाल्कम पावडर हे उत्पादन आरोग्याशी संबंधित असल्याने याचिकेत उपस्थित मुद्यावर तोडगा काढण्यात न्यायालय असमर्थ असल्याचेही न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर उद्या मेगा ब्लॉक
हे उत्पादन लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा अहवात निष्पन्न झाल्यास एका आठवडय़ात तातडीने आवश्यक ती कारवाई करणार का? असा सवालही उच्च न्यायालयाने केला. आत्तापर्यंत उत्पादित केलेल्या पावडरच्या साठय़ाची विक्री करू देण्याची कंपनीची विनंतीही न्यायालयाने फेटाळली.