मुंबई दि.३० :- बृहन्मुंबई महापालिकेच्या चार तरण तलावांसाठी आतापर्यंत केवळ वार्षिक सदस्यत्व देण्यात येत होते. मात्र सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना आता त्रैमासिक व मासिक सदस्यत्व घेता येणार आहे. येत्या ३ जानेवारी २०२३ पासून नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची ‘घे भरारी
सदस्यत्व असलेल्या सभासदाला त्याच्यासोबत एका पाहुण्यालाही पोहण्यास नेता येणार असून त्यासाठी अग्रीम स्वरुपात दैनिक शुल्क भरणे आवश्यक असेल. ज्यांना सदस्यत्व मिळू शकणार नाही, अशा इच्छुकांसाठी ऑनलाईन प्रतिक्षा यादीचा पर्याय खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या तरण तलावात एका विशिष्ट वेळी उपस्थित असणा-या सभासदांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी ऑनलाईन पद्धतीने ‘लाईव्ह डॅशबोर्ड’ देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेसाठीची दुसरी मेट्रो गाडी मुंबईत दाखल
https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळासह बृहन्मुंबई महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे.
कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…
कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…
डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…
सचिन शिंदे मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…
सचिन शिंदे मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…
मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…