चर्चगेट-डहाणू रोड आणि डहाणू रोड-विरार लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल
मुंबई दि.३० :- चर्चगेट ते डहाणू रोड आणि डहाणू रोड ते विरार लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उद्या ३१ डिसेंबरपासून हा बदल करण्यात आला आहे.
नववर्षाचे स्वागत करणा-या मुंबईकरांसाठी उद्या रात्री बेस्ट उपक्रमाच्या जादा बसगाड्या
चर्चगेट ते डहाणू रोड सकाळी ५.२४ ऐवजी सकाळी ५.१७ आणि डहाणू रोड ते विरार दुपारी १२.३० सकाळी १२.२८ अशी नवी वेळ असणार आहे.
नवीन वेळेनुसार लोकल धावणार असून प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.