वाहतूक दळणवळण

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई दि.१७ :- माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर आणि पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेतर्फे उद्या ( १८ डिसेंबर) रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग) स्थानक – माटुंगा ते मुलुंड मार्ग – अप आणि डाऊन धीमा वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ हार्बर रेल्वे स्थानक – पनवेल ते वाशी मार्ग – अप आणि डाऊन वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *