क्रीडा

जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक

वृत्तसंस्था
कोईमतूर, दि. ७ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानू हिने रौप्य पदक मिळविले. कोलंबियामध्ये झालेल्या स्पर्धेत मीराबाईने चीनच्या हौ झिहुआचा पराभव केला. २०० किलो वजन उचलून चानूबाईने ही कामगिरी केली.‌

मुंबईची ‘दिल्ली’ झाली! हवेची गुणवत्ता ढासळली, धुलीकणांचे प्रमाण जास्त

चीनच्या जियांग हुआहुआनं २०६ किलो वजन उचलून जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील मीराबाईचे हे दुसरे पदक आहे. याआधी २०१७ मध्ये मीराबाईने सुवर्णपदक मिळविले होते.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *