वसईतील पारपत्र कार्यालयाचे उद्या उदघाटन
वसई दि.०५ :- वसई विरारसह पालघर जिल्ह्यासाठी पारपत्र कार्यालय सुरू होत असून त्याचे उदघाटन उद्या (०६ डिसेंब) होणार आहे.
हे स्वतंत्र पारपत्र कार्यालय गेल्या वर्षी मंजूर करण्यात आले होते. वसई पूर्व भागातील एवर शाईन सिटी येथे असलेल्या टपाल कार्यालयात हे पारपत्र कार्यालय असणार आहे.