छटपूजा अर्थात सूर्यपूजा
रविवार ३० ऑक्टोबर २०२२ या दिवशी कार्तिक शुक्ल षष्ठी आहे. या दिवशी सूर्य पूजा अर्थात छटपूजा करण्याची प्रथा आहे. विशेषतः बिहार, छत्तीसगड आणि उत्तर भारतात ही पूजा केली जाते. षष्ठी ही ब्रह्मदेवाची कन्या आणि सूर्याची बहीण मानली जाते. तिला षष्ठीमय्या असेही म्हणतात. त्यामुळे कार्तिक शुक्लषष्ठी या दिवशी सूर्याची आणि षष्ठीमय्याची पूजा करून सूर्याला अर्घ्य दिले जाते. सूर्यपूजा अर्थात छटपूजा हा सण कार्तिक शुक्ल चतुर्थी ते कार्तिक शुक्ल सप्तमी या दिवसात साजरा केला जातो. ही छटपूजा म्हणजे एकप्रकारे निसर्गपूजा आहे. याविषयी सांगताहेत ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण.
शेजो उवाच
छटपूजा अर्थात सूर्यपूजा