17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पोलिसाचा बलात्कार

मुंबई पोलिसांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गर्भवती केल्याबद्दल रविवारी एका 26 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीच्या काकूचा लैंगिक व्हिडिओ व्हायरल करु, अशा धमकावून मुलीला फूस लावली होती. या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी अजमल लष्कर उर्फ आशिष याला अटक केली आहे

बांगूर पोलिस ठाण्यानुसार आरोपी अजमल लष्कर उर्फ आशिष दुबे यानी 23 वर्षीय महिलेशी लग्नाच्या आमिष दाखबुन तिच्यावर बलात्कार केला आणि त्या महिलेला न कळता आरोपी अजमल लष्कर उर्फ आशिष दुबे यांनी आपल्या मोबाइल वर व्हिडिओ बनवले. आणि त्याच व्हिडिओला पुरण्याची धमकी देऊन पीडितेचा अल्पवयीन मुलाबरोबरही अवैध संबंध वनवल.

पीडित महिला गरोदर राहिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. आणि त्याच्या पालकांनी जाऊन स्थानिक बांगूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बांगूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत: ला आशिष दुबे म्हणून ओळख दिली आणि एका पार्टीत त्या महिलेची व तिच्या भाचीशी संबंध वनवल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल लष्कर हा आसामचा आहे, पण तो सध्या मुंबईत राहत आहे. आणि त्याला येथिल उपनगर असलेल्या खार येथून अटक केली गेली. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली बाल संरक्षण व लैंगिक अपराध (पीओसीएसओ) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email