कडोंमपा कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान

मुंबई आसपास प्रतिनिधी
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचा-यांना यंदा १६ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान
(दिवाळी बोनस) जाहीर करण्यात आले आहे.

दिवाळी सुट्टीनिमित्त एसटीची हंगामी भाडेवाढ

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी नुकतीच याविषयी घोषणा केली.

कडोंमपा कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.‌ यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली.‌

कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी बंद

नियमित, ठोकपगारी, कंत्राटी, परिवहन आणि शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

महामुलाखतीचा महाफुसका बार – शेखर जोशी

वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.
——–

दिवाळीनिमित्त ‘बेस्ट’ योजना

Leave a Reply

Your email address will not be published.