* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> डोंबिवलीत १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

डोंबिवलीत १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड

डोंबिवली दि.२७ – डोंबिवलीत एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिलीप माने (५२) याला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :- दहावीचा पळालेला विद्यार्थी कल्याण रेल्वे स्टेशनवर सापडला

आरोपी दिलीप माने हा पीड़ित मुलीच्या वडिलांची देखभाल करायचा. अपघातात पीडित मुलीच्या वडिलांना अपंगत्व आले होते. त्यामुळे त्यांच्या देखभालीचे कामकाज माने हा करत असे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *