लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 6 मे रोजी राजस्थानातल्या 12 लोकसभा जागांसाठी मतदान

नवी दिल्ली, दि.०४ – राजस्थानमध्ये येत्या 6 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. गंगानगर, बिकानेर, चुरू, झुनझुनू, सिक्कर, जयपूर (ग्रामीण), जयपूर, अलवार, भरतपूर, करौली-धोलपूर, दौसा आणि नागाऊर या 12 मतदार संघात मतदान होणार आहे.

हेही वाचा :- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 6 मे रोजी बिहारमधल्या 5 लोकसभा मतदार संघात मतदान

या टप्प्यात 134 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये 16 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी 23,783 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email