101 पोलिसांना 2018 मधील तपास कार्यातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल, केंद्रीय गृहमंत्री पदकं जाहीर

नवी दिल्ली, दि.०१ – तपास कार्यातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल देशभरातल्या 101 पोलिसांना 2018 साठीचे केंद्रीय गृहमंत्री पदकांने सन्मानित करण्यात येणार आहे.

हेही वाचा :- धमेंद्र प्रधान यांनी 50 भौगोलिक क्षेत्रातल्या 12 यशस्वी घटकांना वितरीत केली शहर गॅस वितरण इरादापत्र

गुन्ह्यांचा तपास करतांना आणि तपासातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान करण्यासाठी 2018 मध्ये या पदकाची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार प्राप्त पोलिसांमध्ये महाराष्ट्रातल्या 11 पोलिसांचा समावेश आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email